नमस्कार मंडळी,
आपल्या सगळ्यांना एक असा मित्र असतो जो दोन मित्रांमध्ये भांडण लावत आसतो. आणि नुसती मजा बघत असतो. अश्याच 'आपण नसतं ऐकून घेतलं' म्हणून म्हणून आगीत तेल ओतणाऱ्या मित्राचीच किडेगिरी दाखवली आहे आमच्या या किड्यामध्ये
तर हा किडा शेवटपर्यंत नक्की बघा आणि आवडला का नाही ते आम्हाला प्रतिक्रिया देऊन सांगा...
आणि हो आपल्या अश्या काडीलाव्या मित्रांना नक्की हा व्हिडियो पाठवा ;-)
मराठी किडा राम राम मंडळी टी-शर्ट
http://bit.ly/mkimstore
दीपलाईफ - दीपराज वेदपाठक
http://bit.ly/mkdeeplife
मराठी त्रावेलर - केतन चव्हाण
http://bit.ly/mkmarathitraveler
#आगलाव्या #मित्र #भांडण #आपणनसतंऐकूनघेतलं #मजा
दिग्दर्शन: अमोघ वैद्य
कथा: प्रशांत दांडेकर, सुरज खटावकर
कलाकार: अमोघ वैद्य, दीपराज वेदपाठक (दीपलाईफ), आश्लेषा गुंजाळ, केतन चव्हाण, चंद्रशेखर ढवळे, अभिषेक टाकळकर, विनीत वैद्य, रंजना खटावकर, प्रशांत दांडेकर
चलचित्रण: प्रशांत दांडेकर
संपादन: अजिंक्य देशपांडे
ठिकाण सौजन्य: गजेंद्रगडकर, मकरंद ढवळे, विलास खटावकर
---------------
लाईक करा, शेअर करा आणि सभासद व्हा
https://www.youtube.com/MarathiKida
फेसबुक
https://www.facebook.com/marathikida
इंस्ताग्राम
https://www.instagram.com/marathikida
ट्विटर
https://www.twitter.com/marathikidahttps://youtu.be/oNiLoW8tf1Qआपण नसतं ऐकून घेतलं - आगलाव्या मित्र | मराठी किडा
Tags:
Video Editing